संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
भरविर बु. , ता. इगतपुरी , जि नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भरविर बु. ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
उत्तर: या ग्रामपंचायतीची स्थापना २९ जून १९५१ रोजी झाली आहे.
उत्तर: ग्रुप ग्रामपंचायत भरविर बु., भंडारदरावाडी मध्ये ४ वार्ड असून, एकूण ११ सदस्य आहेत.
उत्तर: गाव इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा येथे स्थित आहे. हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे.